जगातले असे देश जिथे एकही मस्जिद वा मंदिर नाही, काय कारण ?

11 November 2024

Created By: Atul Kamble

जगातील बहुतांश देशात हिंदू आणि मुस्लीम धर्माचे लोक राहात आहेत तेथे मंदिर - मस्जिदी आहेत.

परंतू तुम्हाला हे माहीती आहे का जगात असेही देश आहेत जेथे एकही मंदिर किंवा मशिद नाही.

असे दोन देश जगात आहेत. उत्तर कोरिया आणि व्हेटिकन सिटी येथे  एकही मंदिर किंवा मशिद नाही.

उ.कोरीयात 52 टक्के लोक कोणताच धर्म मानत नाहीत.32 टक्के खिस्ती तर 14 टक्के बौद्ध तर 1 टक्के अन्य धर्म मानतात

व्हेटिकन सिटीत केवळ ख्रिश्चन  रहात असून त्या धर्माचे हे पवित्र स्थळ असून सर्वात छोटा देश आहे

भारतात अनेक धर्माचे लोक रहातात.हिंदू 109 कोटी तर मुस्लीम 17 कोटी आहेत.

भारतात 20 लाखाहून अधिक मंदिरे आणि 7 लाखाहून  अधिक मशिदी आहेत.