लग्नानंतर जोडपं जातं फिरायला, त्याला हनीमून का म्हणतात ?

08 January 2025

Created By : Manasi Mande

लग्न झाल्यावर जेव्हा नवविवाहीत जोडपं एखाद्या ठिकाणी फिरायला जातं, तेव्हा त्याला honeymoon म्हणतात.

पण याला हनीमून असंच का म्हणतात, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का ?

5 व्या शतकात यूरोपमध्ये जोपर्यंत फूल मून ( पौर्णिमेची) रात्र यायची नाही , तोपर्यंत  जोडपी हनीमून मानायचे.

या शब्दाची उत्पत्ती प्राचीन बेबोलीन आणि रोममध्ये झाली. तेव्हा वधूचे पिता वराला एक ड्रिंक द्यायचे त्यात थोडा मध आणि मद्य असायचं.

यामुळेच हनीमून हा शब्द हनी म्हणजे मध आणि मून म्हणजे फूल मूनची( पौर्णिमेची) रात्र शी निगडीत आहे.

हा शब्द Honey Moon या इंग्रजी शब्दावरून बनला असेही मानले जाते, नव्या लग्नाची मधुरता आणि आनंद असा त्याचा अर्थ मानला जातो.

याचा संबंध फक्त फिरण्याशी नाही, लग्नानंतर च्या काही काळालाही हनीमून म्हटलं जातं.