mughal-emperor-aurangzeb-1

औरंगजेब मद्यपान करायचा का?

औरंगजेब मद्यपान करायचा का?

25 March 2025

Created By: Aarti Borade

Tv9-Marathi
aurangzeb-imposed-ban-on-alcohol

छावा सिनेमामुळे औरंगजेबाची कबर हटवण्याचा नवा वाद सुरु झाला

auranzeb-beer

दरम्यान, औरंगजेब दारू प्यायचा का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे

last-mughal-emperor-1

औरंगजेबाने कधीही मद्यपान केले नाही

इस्लामचे पालन करत असल्यामुळे त्याने दरबारात नाच गाण्याचा देखील कार्यक्रम होऊ दिला नाही

त्याच्या दरबारात शाही बँड आणि वाजद्य संगीत असायचे

औरंगजेबाच्या काळात शास्त्रीय गाणे फारसी भाषेत असायचे