जवानीतील या तीन चुका अन्... चाणक्यांचा इशारा काय?
24 September 2024
Created By : Manasi Mande
आर्य चाणक्यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्यात
तारुण्यात काय खबरदारी घ्यावी, यावर चाणक्य बोलले
तारुण्यातील चुकांची म्हातारपणात किंमत चुकवावी लागते
तारुण्यात वेळेला महत्त्व द्या, वेळ नेहमीच शक्तीशाली असते
तारुण्यात पैशाचे महत्त्व जाणून घ्या, नाही तर पश्चात्ताप होईल
बचत केल्याने म्हातारपणात आर्थिक संकट येणार नाही
आळस करू नका, आळस करणारा कधीच यशस्वी होत नाही
आळसाने अनेक कामे रखडतात, त्यामुळे नुकसान होतं
Chanakya Niti : तुमच्या बायकोमध्ये असतील ‘हे’ गुण तर नशीब उजळेल
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा