घरात या दिशेला कधीच लावू नये आरसा नाहीतर....

8 October 2024

Created By : Manasi Mande

आरशात पहायला सर्वांना आवडतं. त्याशिवाय अनेकांचा दिवस पूर्ण होत नाही.

वास्तूशास्त्रानुसार घरात आरसा लावण्यापूर्वी दिशेची काळजी घेतली पाहिजे.

आरसा चुकीच्या दिशेला लावल्यास त्याचा नकारात्मक परिणार घरावर होऊ शकतो.

घरात चांगलं वातावरण हव असेल तर आरसा नेहमी वास्तूनुसार लावा.

वास्तूशास्त्रानुसार घरातील उत्तर दिशेला आरसा लावणं सर्वात उत्तम. ही शुभ दिशा मानली जाते.

ज्या घरात उत्तर दिशेला आरसा असतो तिथे कधी आर्थिक अडचणी जाणवत नाही, धन-संपत्ती वाढते.

वास्तूशास्त्रानुसार घराच्या पूर्वेलाही आरसा लावता येऊ शकतो, त्याने सकारात्मकता येते .

धनसंपत्ती वाढवायची असेल तर घराच्या तिजोरीलाही आरसा लावू शकता.

घरात पश्चिम, दक्षिण किंवा आग्नेय दिशेला आरसा लावू नये,ते योग्य नसते. आजपासून नवरात्रोत्सव सुरू झाला आहे