27 नोव्हेबर 2024

पाकिस्तानचं पॅनकार्ड कसं असतं माहिती आहे का? जाणून घ्या

भारतात पॅनकार्ड अपग्रेड केलं जात आहे. यात क्युआर कोड असणार आहे. पण पाकिस्तानात पॅनकार्डचा वापर कसा होतो माहिती आहे का?

भारतात जसा पॅनकार्ड नंबर असतो तसा पाकिस्तानात CNIC नंबर असतो. याला टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर (TIN) बोललं जातं.

पाकिस्तानात कम्प्युटराइज्ड नॅशनल आयडेंडिटी कार्ड (CNIC) आणि पॅनकार्ड तसंच काम करतं. 

पाकिस्तानात कम्प्युटराइज्ड नॅशनल आयडेंडिटी कार्डा लोगो, चिपसह आयडेंडिटी नंबर आणि वैयक्तिक माहिती असते.

कार्डमध्ये 13 अंकी युनिक आयडीसह चिप असते. यात व्यक्तीचे फिंगरप्रिंट आणि आयरिस स्कॅन करून माहिती असते.

पाकिस्तानात CNIC कार्ड जारी करण्याचं काम नॅशनल डेटाबेस अँड रजिस्ट्रेशन अथॉरिटी करते. 

पाकिस्तानच्या नागरिकाकडे नॅशनल टॅक्स नंबर नसेल तर त्याच्या जागी CNIC नंबर भरू शकतो.