आनंदीबाई गोपाळराव जोशी, भारतातील पहिल्या महिला डॉक्टरची कहाणी माहित्येय...

31 March 2025

Created By: अतुल कांबळे

आनंदीबाईंचा जन्म 31 मार्च, 1865ला पुण्यात आजोळी झाला, त्या कल्याणला पारनाका येथे राहात होत्या

आनंदीबाईंनी युनायटेड स्टेट्समध्ये पाश्चात्य वैद्यकशास्त्रात दोन वर्षांची पदवी घेतली होती.

आनंदीबाईंनी 1883 मध्ये डॉक्टरपद घेतले आणि भारतात येऊन प्रॅक्टीस सुरु केली. 

आनंदीबाईंना अवघ्या २० व्या वर्षी क्षयरोग झाला आणि 26 फेब्रुवारी, 1887 रोजी त्यांचा पुण्यात मृत्यू झाला

आनंदीबाईंचा विवाह वयाच्या 9 व्या वर्षी गोपाळ जोशी यांच्याशी झाला होता.

पत्‍नीला शिक्षणात रस आहे हे कळल्यानंतर  गोपाळरावांनी पत्‍नीस इंग्रजी शिकविण्याचे ठरविले.

आनंदीबाईंचे शिक्षण इंग्रजी मिशनरी स्कूलमध्ये सुरु झाले होते.  गोपाळराव आपल्या पत्नीला अभ्यास न केल्याने ओरडत असत