या झाडावरच का आढळतात साप? मालमाल होण्याशी काय कनेक्शन?

या झाडावरच का आढळतात साप? मालमाल होण्याशी काय कनेक्शन?

17 April 2025

Created By : Manasi Mande

जेव्हा आमिरने दिला रजनीकांत यांना नकार..
जगभरात लाखो झाडं-झुडुपं असतात, पण सापांचं घर असलेल्या झाडाबद्दल तुम्हाला माहीत आहे का  ?

जगभरात लाखो झाडं-झुडुपं असतात, पण सापांचं घर असलेल्या झाडाबद्दल तुम्हाला माहीत आहे का  ? (photos: social media /AI)

सर्वात महागड्या आणि सुवासिक अशा चंदनाच्या झाडाबद्दल तर तुम्ही ऐकलं असेलच.

सर्वात महागड्या आणि सुवासिक अशा चंदनाच्या झाडाबद्दल तर तुम्ही ऐकलं असेलच.

चंदनाच्या झाडावर साप असतात, असं बोललं जातं. पण ते खरंच तसं असतं का याची वैज्ञानिकांनी पुष्टी केलेली नाही.

चंदनाच्या झाडावर साप असतात, असं बोललं जातं. पण ते खरंच तसं असतं का याची वैज्ञानिकांनी पुष्टी केलेली नाही.

चंदनाचं झाडावर सापांच्या राहण्यासाठी अनुकूल वातावरण असतं असं म्हणतात.

चंदनाचं झाडं हे त्याच्या सुवासासोबतच, घनदाट सावली आणि थंड हवेसाठी प्रसिद्ध असतं.

सापांनाही थंड आणि ओलसर जागी रहायला आवडतं. त्यामुळे त्यांना शरीराचं तापमान योग्य राखण्यास मदत मिळते.

त्यामुळे चंदनाचं झाड त्यांच्यासाठ अतिशय सुयोग्य ठरतं, त्यामुळे त्या झाडावर अनेकदा साप आढळतात.

चंदनाचं झाडं अनेक छोट्या जीवांना, कीडे, पक्ष्यांना आकर्षित करतं.शिकारीमुळे सापाच्या विविध प्रजातींसाठी चंदनाचं झाड आदर्श मानलं जातं.