गाढव कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी? पाकिस्तानवर हसता कशाला
7 November 2024
Created By: Kalyan Deshmukh
गाढवामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळाला
गाढवांची पैदास वाढून त्यांची चीनमध्ये विक्री करण्यात येते
पण गाढव हा काही पाकिस्तानचा राष्ट्रीय प्राणी नाही
मग गाढव हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे
कोणत्याच देशाने गाढवाला अजून राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा दिलेला नाही
गाढव हा मेहनती आणि प्रामाणिक प्राणी आहे
त्याच्या युरोप आणि आशियात काही प्रजाती आहेत
हे सुद्धा वाचा | ईशा देओलच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना