vitamin-b12-benefits

व्हिटॅमिन B 12 शरीरासाठी आवश्यक आहे. शरीराच्या कामकाजासाठी हे महत्वाचे  पोषक तत्व आहे. 

8 April 2025

Created By : Jitendra Zavar

Tv9-Marathi
Helth (6)

व्हिटॅमिन B 12 च्या कमतरतेमुळे अनेक आजार होण्याचा धोका असतो. त्यामुळे शरीरात व्हिटॅमिन B 12 चे प्रमाण योग्य असणे गरजेचे आहे. 

Helth (5)

व्हिटॅमिन B 12 च्या कमतरतेमुळे एनीमिया म्हणजेच रक्ताची कमतरता होते. तसेच हाडे कमकुवत होतात. मेंदूच्या समस्याही निर्माण होऊ शकतात. 

fruits

व्हिटॅमिन B 12 च्या कमतरता दूर करण्यासाठी फळांचे ज्यूस महत्वाचे घटक आहे. त्याचे नियमित सेवन केले पाहिजे. 

शरीरात व्हिटॅमिन B 12 वाढवण्यासाठी डाळिंबाचे ज्यूस फायदेशीर आहे. डाळिंबात व्हिटॅमिन B 12 जास्त असते. त्यात इतर अनेक पोषक तत्व असतात. 

डाळिंबाचे ज्युस एंटीऑक्सीडेंट आहे. त्यामुळे ह्रदयातील रक्तवाहिन्या चांगल्या राहतात. ह्रदयासंदर्भातील आजार होण्याचा धोका कमी होतो. 

डाळिंबाच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन सी आणि एंटीऑक्सीडेंट असते. त्यामुळे आपली रोगप्रतिकार प्रणाली शक्ती वाढते. त्यामुळे आजार होण्याचा धोका कमी होतो. 

डाळिंबाच्या ज्यूस सेवन केल्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो. चेहऱ्यावर वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते आणि मुरुमे देखील येत नाही.