काजू, बदाम, मनुका पाण्यात भिजवून खातात, हे सर्वांना माहीत आहे.
12 जानेवारी 2025
अनेक जण ड्रॉय फ्रूट दुधात भिजवून सेवन करतात.
पाणी, दुधाऐवजी अशी गोष्ट आहे, ज्यामध्ये ड्रॉय फ्रूट भिजवून सेवन केल्यावर खूप फायदा होतो.
नियमितपणे या गोष्टीत बदाम भिजवून सेवन केल्यावर अनेक आजारापासून मुक्ती मिळतो.
अॅटींऑक्सीडेंट्स, इन्फ्लेमेटरी, इन्टीमायक्रोबियल यासारखे गुणधर्म त्या वस्तूत आहे.
या वस्तूत भिजवून ड्रॉयफ्रूट खाल्यानंतर हाडे लोखंडासारखी मजबूत होतात.
ही गोष्ट म्हणजे प्रत्येकाच्या घरात असलेले मध (शहद) आहे.
रात्री झोपण्यापूर्वी मधात ड्रॉयफ्रूट भिजवून ठेवून सकाळी खाल्यानंतर चमत्कारीक फायदे मिळतात.
हे ही वाचा... एका महिन्यात किती वेळा दाढी करावी...मेडीकल सायन्समध्ये काय म्हटले?