थंडीत रोज गरम दूधासोबत हे ड्रायफ्रुट्स खा,  ९ जबर फायदे  पाहा

17 December 2024

Created By: Atul Kamble

थंडीत खजूर आणि दूधाचे एकत्र सेवन केल्याने आपल्या आरोग्याला फायदा होतो

खजूर नैसर्गिकरित्या गोड असल्याने त्यात ग्लुकोज आणि फ्रुक्टोज आढळते. यास दुधासोबत खाल्ल्याने शरीराला इन्स्टेंट एनर्जी मिळते

खजूरात हाय डायट्री फायबर असते. त्याने पोट साफ होते. पचनास देखील चांगले असते. बद्धकोष्ठता दूर होते

दूधात खजूर शिजवून खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढते, एनिमियाची तक्रार दूर होते

दूधात कॅल्शियम असल्याने हाडे मजबूत होतात. खजूरात मॅग्नेशियम असल्याने हाडांची डेंसिटी वाढवण्यास कॅल्सियमची मदत करते

खजूरात आवश्यक विटामिन्स, मिनरल्स, आर्यन, पोटॅशियम आणि विटामिन्स बी ६ असते जे इम्युन सिस्टीम मजबूत करते

गरम दूधाने शरीर रिलॅक्स होते. ट्रिप्टोफेन रिलीज होते. ज्यास स्लीप हार्मोन्स म्हणतात. खजूरात मॅग्नेशियम असते.जे नर्व्हस सिस्टीमला शांत करते.

खजूरातील पॉटेशियम ब्लड प्रेशरला नियंत्रित करते.यातील फायबर कोलेस्ट्रॉल हेल्दी लेव्हलला सपोर्ट करते, दूधात हेल्दी फॅट्स हार्ट्साठी फायदेशीर असते. 

खजूरात एंटीऑक्सिडेंट्स असतात, जे फ्री रेडिकल्सपासून शरीराचे संरक्षण करते. स्कीनला डॅमेज होण्यापासून वाचवतात.

खजूरातील पोषक तत्वे मेंदूला फायदेशीर असतात. त्यामुळे मेंदूची ताकद वाढते.