बेसन किंवा मूंग दाळीचा चीला खावून तुम्ही बोर झाल्यास बाजरी हा चांगला पर्याय आहे. हिवाळ्यात बाजरीचा चीला फायदेशीर आहे. एक्सपर्ट त्याचे अनेक फायदे सांगतात.
न्यूट्रीशनिस्ट नमामी अग्रवाल म्हणतात, सकाळी नाश्त्यामध्ये बाजरीचा चीला खाल्लास व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता राहणार नाही.
वजन कमी करण्यासाठी बाजरी चांगला पर्याय आहे. बाजरीत कॅलोरी कमी असतात.
बाजरा पोटासाठी हलकी असते. ज्यांना अल्सर आमि अॅसिडिटीची समस्या आहे, त्यांच्यासाठी बाजरी वरदान आहे.
डायटीशियन म्हणतात बाजरा मॅग्नीशियमचा चांगला स्रोत आहे. ह्रदयाच्या रुग्णांसाठी हे खूप फायदेशीर आहे.
बाजरी शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवते. त्यामुळे शरीर निरोगी राहते.