पैशांना चुकून लागला पाय, तरी जावे लागेल तुरुंगात
25 March 2025
Created By: Kalyan Deshmukh
पैशांवर पाय ठेवल्यावर होईल तुरुंगवारी
प्रत्येक देशाचे स्वत:चे एक चलन, त्याविषयी नियम कायदे
पण या देशात नोटाला पाय लागणे गुन्हा ठरतो
थायलंड या देशात असा कडक नियम आहे, त्यामागे एक कारण आहे
थाई चलनावर पाय ठेवणे हा मोठा गुन्हा ठरतो
थाई चलनावर तिथल्या राजाचे छायाचित्र छापलेले आहे
राजाचा अपमान कोणीही करू नये म्हणून हा नियम
कॅप्टन कुल धोनी मालामाल; किती पेन्शन देते BCCI?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा