प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यात खुश रहायचयं ? करा 'हे' काम 

जीवनात सगळ्यांनाच आनंदी रहायला आवडतं.

त्यासाठी प्रोफेशनल आणि पर्सनल बॅलन्स साधला पाहिजे.

कामात खूप व्यस्त झालो तर स्वत:साठी वेळ काढायलाच विसरतो.

फ्री वेळ असेल तेव्हा अशी काम करा, ज्यामुळे प्रोफेशनल आणि पसर्नल दोन्ही आयुष्यात खुश रहाल.

ध्यान केल्याने मन शांत राहतं. तसेच तणाव आणि अँक्झायटी कमी होते.

पुस्तकं आपली सर्वात चांगली मित्र असतात. रोज वाचन केल्याने नवी गोष्ट शिकायला मिळते.

नवी भाषा शिका. त्यामुळे नवी गोष्ट तर शिकालच.

पण त्यासोबत प्रोफेशनल आयुष्यातही पुढे जायची आणि वेगळं काही करायची संधी मिळेल.

हिरवी की लाल,कोणती मिरची जास्त खतरनाक ?