चांगल्या शरीरासाठी व्हिटॅमिन बी 12 ची गरज आहे. अन्यथा शरीर हाडांचा सापडा राहतो.

1 November 2024

व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता दूर करण्यासाठी फळे खूप आवश्यक आहे. अनेक फळांमध्ये नॉनव्हेजपेक्षा जास्त ताकद असते.

केळी व्हिटॅमिन बी 12 चा चांगला सोर्स आहे. त्यात फायबर अन् पोटॅशियम मुबलक असते.

सफरचंदमध्ये व्हिटॅमिन बी 12 चे प्रमाण मुबलक प्रमाणात असते. तसेच त्यात फायबर अन् एन्टीऑक्सिडेंट असते.

संत्रामध्ये व्हिटॅमिन बी 12 सोबत कॅरोटीन,  एन्टीऑक्सिडेंट अन् कॅल्शियम असते. 

ब्लूबेरीमध्ये व्हिटॅमिन बी 12 मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे मधूमेह कंट्रोल होतो. 

कीवीमध्ये व्हिटॅमिन बी 12 सोबत फायबर, कॅल्शियम, आयरन, मॅग्निशियम, पोटॅशियम, झिंक अन् व्हिटॅमिन सी असते.