OK शब्दाचा फुलफॉर्म माहीत आहे का ?

 OK शब्दाचा फुलफॉर्म माहीत आहे का ? (Photos : Freepik)

OK या शब्दाचा प्रत्येक व्यक्ती वापर करत असते.

 OK या शब्दाचा प्रत्येक व्यक्ती वापर करत असते.

दिवसभरात कितीतरी वेळा आपण हा शब्द वापरतो.

दिवसभरात कितीतरी वेळा आपण हा शब्द वापरतो.

फोनवर बोलताना,चॅटिंग करतानाही बऱ्याच वेळा  OK म्हटलं जातं.

फोनवर बोलताना,चॅटिंग करतानाही बऱ्याच वेळा  OK म्हटलं जातं.

कोणत्याही बाबतीत सहमती दर्शवण्यासाठी या शब्दाचा वापर केला जातो.

पण  OK चा फुलफॉर्म काय ते आज जाणून घेऊया.

पहिले  OK शब्दाचा वापर All Correct साठी केला जायचा.

नंतर  All Correct हे  Oll  Korrect असं झालं.

Oll  Korrect नंतर  OK असं झालं.

मासे पाण्यात झोपतात तरी कधी ?