सोशल मीडियावर सध्या काही व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

19 December 2024

व्हिडिओमध्ये हातात एक मशीन घेऊन काही लोक गंगा नदीच्या काठावर फिरताना दिसत आहे.

भारतातील नदी किनारी नाही तर विदेशातील नदी किनारीसुद्धा अनेक वेळा ही मशीन घेऊन फिरणारे लोक दिसतात.

ही मशीन एक मेटल डिटेक्टर आहे. त्याच्या माध्यमातून मेटलचा शोध घेतला जातो. 

लोक या मशीनच्या माध्यमातून सोने, चांदी शोधतात. अनेक जण नदीत आंघोळीसाठी जाताना दागिने काढतात.

अनेक जण नदीत आभूषण अर्पण करतात. यामुळे लोक या ज्वेलरीचा शोध घेतात. 

मेटल डिटेक्टरमुळे मातीच्या खाली असलेल्या दागिन्यांचा शोध लागतो. 

लोकांना सोने मिळाल्यास चांगला पैसा हातात पडतो. त्यामुळे नदी किनारी त्याचा शोध घेत असतात.