1 october 2024

Created By: Atul Kamble

Created By: Atul Kamble

जबरा प्लान, 1899 रुपयांत तब्बल  336 दिवसांची व्हॅलिडीटी  

Created By: Atul Kamble

रिलायन्स जिओने युजर्ससाठी एक भन्नाट प्लान आणला आहे

 जिओच्या या प्लानची किंमत 1899 रुपये आहे,त्याचे बेनिफिट्स काय पाहुया

1899 रुपयांच्या प्लानमध्ये 24 GB हाय स्पीड डेटाचा फायदा आहे

 या प्लान सोबत अनलिमिटेड फ्री कॉलिंगचा फायदा देखील आहे

या प्लान सोबत प्रीपेड युजर्सला 3600 एसएमएस फ्री आहेत

यात जिओ क्लाऊड शिवाय जिओ सिनेमा आणि जिओ टीव्हीचे फ्री एक्सेस आहे

ज्यांना कमी डेटा आणि प्रदीर्घ व्हॅलिडीटी हवी त्यांच्या उत्तम प्लान