हिरवे बटाटे देतात अनेक गंभीर आजारांना निमंत्रण, घ्या अशी काळजी  

7 January 2024

Created By : Mahesh Pawar

प्रत्येक घरात दर रोज बटाट्याचे सेवन केले जाते.

सफेद बटाटे उत्तम असतात पण काही बटाटे हे हिरवे असतात.

असे हिरवे बटाटे विषारी असतात ते आरोग्यास हानी पोहोचतात.

हिरव्या बटाट्यामध्ये सोलॅनिन नावाचे संयुग असते ज्यामुळे उलट्या होऊ शकतात.

हिरवे बटाटे जास्त प्रमाणात खाल्ल्याने डायरिया आणि पचनाच्या समस्या होतात.

काही लोकांना पोटदुखी, डोकेदुखी आणि अस्वस्थता देखील येऊ शकते.

हिरव्या बटाट्याच्या नियमित सेवनामुळे न्यूरोलॉजिकल समस्या विकसित होतात.

हिरवा बटाटा चवीला कडू असतो, त्यामुळे अन्नातून विषबाधा होऊ शकते.

Eye Problems : डोळ्यांचा कोणताही आजार हे एक पान करेल दूर