आकाशात उडणारी नदी कधी  पाहीलीय का ? 

02 July 2024

Created By: atul kamble 

 Amazon नदीला जगातील सर्वात मोठी नदी म्हटले जाते. 

परंतू जगात एक उडणारी नदी देखील असून तिचे पाणी एमेझॉन नदीहून अधिक आहे

आकाशातून उडणाऱ्या या नदीला फ्लाईंग रिव्हर म्हटले जाते. ही नदी अमेझॉनच्या जंगलावरुन उडते

अमेझॉन जंगल जगातील सर्वात मोठे अमेझॉन फॉरेस्ट आहे. हे जंगल द.अमेरिका खंडातील 9 देशात पसरलंय

ब्राझीलचे संशोधक एंटोनियो डी. नोब्रे यांनी flying river अर्थात 'उडती नदी' या व्याखेची निर्मिती केलीय

'फ्लाईंग रिव्हर' एक वातावरणीय जलमार्ग आहे, तो बाष्पाने भरलेला आहे 

या दाट जंगलातील वृक्षं जमीनीतून लाखो लीटर पाणी शोषतात, ते बाष्प स्वरुपात उडत्या नदीत जाते

हे बाष्प हवेसोबत पूर्व ते पश्चिम दिशेने ठराविक वाटेने वाहते. त्यामुळे उडणाऱ्या नदीची उपमा दिली आहे