व्यक्तीचं लिंग बदलण्यासाठी किती वेळ लागतो? कशी असते प्रोसेस? जाणून घ्या
9 एप्रिल 2025
Created By: राकेश ठाकुर
भारताचा माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांचा मुलगा नुकताच मुलगी झाला आहे. मुलापासून मुलगी होण्यासाठी किती वेळ लागतो.
इंग्लंडमध्ये शस्त्रक्रिया करून अनाया बांगर मुलगी झाली आहे. तिचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. इंग्लंडमध्ये हार्मोन ट्रान्सप्लांट झालं होतं.
मुलाला मुलगी आणि मुलगीला मुलगा होण्यासाठी शस्त्रक्रिया आणि आत काही बदल करण्यास वेळ लागतो.
लिंग बदलण्यासाठी किती वेळ लागतो? तज्ज्ञांच्या मते, त्या व्यक्तीवर आणि त्या व्यक्तिसाठी केलेल्या प्रक्रियेवर अवलंबून असतं.
लिंग बदलण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही महिने किंवा काही वर्षही लागू शकतात. किती प्रमाणात बदल करायचा आहे यावर अवलंबून असतं.
लिंग बदलण्याच्या प्रक्रियेत औषधे, मानशास्त्रीय उपचार, शस्त्रक्रिया आणि सामाजिक बदल यांचा समावेश आहे. म्हणून वेळ लागतो.
इंग्लंडमधून परतलेल्या अनया बांगरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिने सर्जरीशी निगडीत फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.