tea (7)

चहा लोकप्रिय पेय आहे. जगभरात चहाचे सेवन केले जाते. प्रत्येक वातावरणात चहा  घेतला जातो.

13 April 2025

Tv9-Marathi

Created By : Jitendra Zavar

tea (8)

जगभरात चहा पिण्याचा आणि तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. 

tea (2)

अनेकदा लोक चहा बनवल्यानंतर अनेक तास तशीच राहू देतात. त्यानंतर चहाचे सेवन करतात.

tea (6)

मग तयार झालेली चहा थोड्या थोड्या वेळानंतर गरम करुन घेतली जाते. 

दीर्घकाळ राहिलेली चहा आरोग्यासाठी हानीकारक असते. ती विष निर्माण करते. 

चहा बनल्यानंतर किती वेळेपर्यंत सेवन केली पाहिजे, हे माहीत असणे गरजेचे आहे. 

उन्हाळ्यात चहा बनवल्यानंतर दोन तासांत खराब होते. त्यानंतर तिचे सेवन करु नये. 

चहा बनल्यानंतर दोन तासानंतर घेतल्यावर पोट खराब होऊ शकते. 

दुधाची चहा लवकर खराब होते. पण हर्बल टी अनेक तास फ्रिजमध्ये स्टोअर करता येते.