Created By: अतुल कांबळे

11 April 2025

Created By: अतुल कांबळे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर  यांच्याकडे किती डिग्री होत्या ?

13 April 2025

Created By: अतुल कांबळे

Tv9-Marathi

घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिलला जयंती आहे. त्यांना आधुनिक भारताचे नायक म्हटले जाते

बाबासाहेबांनी अमेरिका, लंडन येथे जाऊन अनेक विषयात डिग्री मिळविल्या होत्या.त्यांनी ९ भाषा येत होत्या

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे कोण-कोणत्या डिग्री होत्या हे माहीती आहे काय?

बाबासाहेबांनी सातारा सरकारी स्कूलमध्ये इंग्रजी पहिलीत प्रवेश घेतला,मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण

बाबासाहेब उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटीत गेले.एमए आणि पीएचडी डीग्री मिळविली

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडनच्या ग्रेज इनमधून लॉची डिग्री घेतली

 त्यांनी बार अॅट लॉ आणि डीएसस्सीची डिग्री घेतली, जर्मनीच्या बॉन युनिव्हर्सिटीतून अभ्यास केला

१९१६ ला त्यांना पीएचडी मिळाली,M.A.,Phd.,Dsc,L.L.D.,डीलिट.,बार-अॅट-लॉ अशा ३२ पदव्या घेतल्या