31 जानेवारी 2025
भारतात विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. लांब अंतरावर जाण्यासाठी लोक विमानांचा वापर करतात.
लाखो लोक विमानाने प्रवास करतात. भारतात विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
नेहमी लांब प्रवास करणाऱ्या श्रीमंत लोकांकडे स्वत:चे खासगी विमान आहे.
जास्त प्रमाणात मोठ्या उद्योगपतींकडे खासगी विमाने आहे. त्यांचा उद्योगाचा विस्तार झाल्यामुळे त्यांनी विमाने घेतली आहे.
भारतात किती लोकांकडे खासगी विमाने आहेत, यासंदर्भात खूप लोकांना माहिती आहे.
प्राइव्हेट जेटची किंमत त्याच्या आकार आणि सुविधांवर अवलंबून असते. परंतु ही किंमत २० कोटींपासून हजारो कोटींपर्यंत असते.
भारतात सर्वात महाग प्राइव्हेट जेट विमान मुकेश अंबानी यांच्याकडे आहे.
देशात मुकेश अंबानी, गौतम अदानी, लक्ष्मी मित्तल, नवीन जिंदाल यांच्यासह केवळ आठ उद्योगपतींकडे जेट विमाने आहेत.
डीजीसीएच्या माहितीनुसार, देशात 500 पेक्षा जास्त जेट विमाने आणि हेलिकॉप्टर आहेत.
अनेक बॉलीवूड स्टारकडे विमाने आहेत. त्यात अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, अजय देवगन, शाहरुख खान, सलमान खान यांचा समावेश आहे.
हे ही वाचा... बाजरीच्या भाकरीत मिक्स करा ही पांढरी वस्तू, मिळणार दुप्पट फायदे