अयोध्येतून श्रीलंकेत जाण्यासाठी किती राज्यातून जावं लागतं?

26  ऑक्टोबर 2024

Created By: राकेश ठाकुर

अयोध्येतून श्रीलंकेत जाण्यासाठी किती राज्यातून जावं लागतं?

26  ऑक्टोबर 2024

Created By: राकेश ठाकुर

रावणाचा वध करून प्रभू रामचंद्र अयोध्येत परतले होते. त्यांच्या आगमनासाठी दिवे लावले होते. तेव्हापासून दिवाळी हे पर्व साजरं केलं जातं. 

गुगल मॅपच्या रूटनुसार, अयोध्या आणि श्रीलंका यांच्यात 3300 किमी अंतर आहे. हे अंतर कापत प्रभू रामचंद्र अयोध्येत परतले होते. 

अयोध्येतून श्रीलंकेत जाण्यासाठी अनेक राज्यातून जावं लागलं. याची सुरुवात उत्तर प्रदेशातील अयोध्येतून झाली.

अयोध्येतून श्रीलंकेत जाण्यासाठी उत्तर प्रदेशनंतर मध्य प्रदेश हे दुसरं राज्य येतं. चित्रकूटनंतर मध्य प्रदेशात गेले. 

संपूर्ण मार्गात मध्य प्रदेशच्या सतना, जबलपूर आणि सिवनीतून गेले. त्यानंतर महाराष्ट्राच्या नागपूरहून पुढे गेले. 

महाराष्ट्रातून पुढे तेलंगाना, आंध्र प्रदेशमधून तामिळनाडूत गेले. 

या मार्गात तामिळनाडू हे शेवटचं राज्य आहे. त्यानंतर सेतूच्या माधम्यातून श्रीलंकेत गेले.