भारतात किती प्रकारचे पासपोर्ट मिळतात ? त्यांचा उपयोग काय?

3 ऑक्टोबर 2024

Created By: अतुल कांबळे

 भारत सरकार विविध प्रकारचे पासपोर्ट जारी करते,प्रत्येकाचा रंग व वापर वेगळा आहे

व्यक्तिगत प्रवास, ऑफीशियल ड्यूटी,बाहेर देशात काम करणारे कर्मचारी यासाठी विविध पासपोर्ट आहेत

 ब्ल्यु पर्सनल पासपोर्ट - टुरिझम, बिझनेस, परदेशात शिक्षणासाठी दहा वर्षांचा पासपोर्ट मिळतो

व्हाईट सर्व्हीस पासपोर्ट - सरकारी अधिकारी यांना परदेशात सरकारी कामासाठी हा खास पांढरा पासपोर्ट दिला जातो

ऑरेंड इमिग्रेशन पासपोर्ट-परदेशात नोकरीसाठी, लिगल वर्क आणि निवासासाठी हा पासपोर्ट दिला जातो

मरुन डिप्लोमॅटीक पासपोर्ट - इंडियन डिप्लोमॅट अधिकारी, उच्चाधिकारी, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधीत्व यासाठी

ऑनलाईन किंवा ई-पासपोर्ट - बायोमेट्रीक चिप असलेला आधुनिक पासपोर्ट पर्सनल आणि ऑफीशियल युजसाठी

 पासपोर्ट सेवा केंद्रात ऑनलाईन पासपोर्टसाठी तुम्ही अर्ज करु शकता.पासपोर्ट प्रकार व अर्जदाराची गरजेनुसार प्रोसिजर असते