भारतीय रेल्वेत आता अनेक ठिकाणी विजेच्या इंजिनाचा वापर सुरु झाला आहे.
6 जानेवारी 2025
रेल्वे आणि रेल्वे स्टेशनसाठी जी वीज घेतली जाते ती 7 रुपये प्रतियुनिटने मिळते.
रेल्वेच्या एसी बोगीत तासाला 210 युनिट वीज लागते. म्हणजे 12 तासांसाठी 17,640 रुपये बिल येते.
शयनयान म्हणजे स्लीपर बोगीत 120 युनिट वीज लागते. म्हणजे 12 तासांसाठी 10080 रुपये वीज बिल येते.
रेल्वेत दोन पद्धतीने वीज दिले जाते. एक डायरेक्ट (DC) वीज इंजिनासाठी असते.
कोचसाठी जनरेटच्या माध्यमातून वीज पुरवठा केला जातो. जनरेटर डिझेलवर सुरु असते.
रेल्वेची विजेचा खर्च काढल्यावर 48 हजार रुपये प्रतितास म्हणजे दिवसभरात 5 लाख 76 हजार 000 रुपयांची वीज लागते.
डिस्क्लेमर- विजेची ही आकडेवारी सरासरीच्या आधारावर आहे. रेल्वे त्यात वेळोवेळी बदल करत असते. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही.
हे ही वाचा... नशीब बदलण्यापूर्वी काय मिळतात शुभ संकेत, नीम करोली बाबा यांनी सांगितले