पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना किती मिळते वेतन ?
28 November 2024
Created By: Atul Kamble
साल 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत कायम आहेत
पंतप्रधानांना देखील दर महिन्याला पगार आणि भत्ते मिळतात, पीएम मोदींना वेतन किती आहे पाहा
लोकसभेच्या प्रत्येक सदस्याला वेतन आणि भत्ते निश्चित ठरलेले आहेत.पीएम किंवा केंद्रीय मंत्री स्वतंत्र भत्ते मिळतात
पंतप्रधान - केंद्रीय मंत्री दर महिन्याला ( sumptuary allowance )सत्कार भत्ता देखील मिळतो
पंतप्रधानांना दर महिन्याला तीन हजार रुपये sumptuary allowance मिळते
हा भत्ता मंत्र्यांना भेटीसाठी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतावर खर्च होतो
पंतप्रधान पदाला वेतन आणि भत्ते मिळून दर महिन्याला एकूण 2.33 लाख रुपये मिळतात
खासदार,पंतप्रधान वा राष्ट्रपती सर्वांना टॅक्स भरावा लागतो. परंतू त्यांना वेतनावर टॅक्स भरावा लागतो
पंतप्रधानाच्या वेतनावर अन्य स्रोताकडून मिळालेले उत्पन्न अंतर्गत टॅक्स भरावा लागतो
या भारतीय सेलिब्रिटींनी भरला सर्वात जास्त टॅक्स, पाहा यादी