दंड भरुन आधारकार्डला पॅनकार्ड लिंक कसे कराल? प्रक्रीया जाणून घ्या
14 November 2024
Created By: Atul Kamble
आधारकार्ड पॅनकार्ड लिंक करण्याची तारीख निघून गेली आहे
आता आधारला पॅनकार्ड लिंक करण्यास 1000 रुपये दंड आहे
सर्वात आधी आपल्या इन्कम टॅक्सच्या अधिकृत ई-फायलिंग पोर्टलवर जावे लागेल
e-Tax Payment येथे क्विक लिंक्समध्ये ई-टॅक्स पेमेंट पर्याय दिसेल यावर क्लिक करावे
पुढील पेजवर पॅन आणि मोबाईल नंबर नोंदवावा, त्यानंतर कंटीन्यू करावे
हे भरल्यानंतर मोबाईलनंबरवर OTP येईल.तो लिहिल्यावर पुढे जावे
OTP टाकल्यानंतर इन्कम टॅक्सवाल्या टॅबवर क्लिक करावे
पुढल्या पेजवर असेसमेंट ईयर दिसेल तेथे 2025-26 निवडावे
दुसऱ्या कॉलममध्ये टाइप ऑफ पेमेंट ( मायनर हेड) म्हणून other Receipts(500) निवडावे
खाली स्क्रोल केले की पैसे भरण्याचे कारणाचा पर्याय दिसेल ते 'डीले फी'पर्याय निवडावा
प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हा पुढील पेजवर पेमेंट करायचे आहे
जेवल्यानंतर या पद्धतीने अन्न पचवा, लठ्ठपणापासून दूर राहा