थंडीने ओठ फुटलेत तर करा हे घरगुती उपाय, मिळेल त्वरीत आराम

11 December 2024

Created By: Atul Kamble

 हिवाळ्यात ओठ फुटणे ही सामान्य गोष्ट आहे. थंड हवेने ओठ कोरडे पडतात आणि फुटतात

आपण ओठ फुटल्यानंतर काय घरगुती उपाय आहेत हे पाहूयात

मध हे नैसर्गिक मॉइस्चरायजर असल्याने ते ओठांना लावताच आराम मिळतो

नारळाचे तेल सुखलेल्या ओठांना लावल्याने ते नरम होतात

 एलोव्हेरा जेल लावल्याने त्यात एंटी - इंफ्लेमेटरी गुण असल्याने आराम मिळतो

 तुपात ई विटामिन्स असल्याने झोपताना ते ओठांना लावले की आराम मिळतो