पृथ्वीवरचा अद्भूत चमत्कार, असा गूढ जीव जो कधीच मरत नाही!
7 April 2025
Created By: Aarti Borade
पृथ्वीवरील सजीवांचा मृत्यू हा ठरलेला असतो
पण बीबीसी अर्थने दिलेल्या रिपोर्टनुसार एक जीव असा आहे जो अमर आहे
आम्ही जेलीफिशची प्रजाती Turritopsis Dohrnii विषयी बोलत आहोत
ही प्रजाती स्वत:ला म्हातारपणातून पुन्हा तरुणपणात ट्रान्सफर करते
हे जेलीफिश त्यांचे जीवनचक्र सतत रिपिट करत असतात
संशोधकांच्या मते उन्हाळ्यात साप घरांमध्ये शिरण्याचे प्रमाण जास्त आहे
या जेलीफिशचा मृत्यू एखाद्या मोठ्या माशाने खाल्ल्यानंतर होतो
साप उन्हाळ्यात घरात का शिरतात?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा