थंडीत या भाज्यांचा आहारात समावेश करा आणि फिट राहा
19 November 2024
Created By: Atul Kamble
थंडीत रताळे खाणे फायद्याचे असते त्यात विटामिन्स A,C आणि फायबरचे चांगले स्रोत आहे, त्याने एनर्जी वाढते
गाजरात ए,बी,आणि के विटामिन्स असते. डोळे,त्वचेसाठी फायदेशीर असते.शरीर डिटॉक्सही करते
पालक भाजीत आर्यन, विटामिन सी,कॅल्शियम तत्व भरपूर प्रमाणात असते. हाडे मजबूत करते, रक्त वाढवते
मोहरीच्या पाल्याच्या भाजीत ए,सी, आणि के विटामिन्स असते. या भाजीने इम्युनिटी वाढते.
सिमला मिरचीत सी विटामिन्स असते. एंटीऑक्सीडेंट्स आणि फायबर असते पचन वाढवते
टोमॅटोत विटामिन्स सी, एंटीऑक्सीडेंट्स तत्व असते. कोलेस्ट्रॉल देखील कंट्रोल करते
मुळा सर्दीत खाल्ल्याने उष्णता तयार होते. मुळ्यात एंटीऑक्सीडेंट्स तत्व असते.सी विटामिन्स असल्याने इम्युनिटी वाढवते
चाकवत भाजीत आर्यन, फायबर असते. रक्त वाढविते शरीरात उष्णता वाढवते.
थंडीत चेहऱ्यास नारळाचे तेल लावण्याचे फायदे आणि तोटे काय ?