1 December 2024

भारताला स्वातंत्र मिळाल्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना अस्तित्वात आली. 

डॉ.बाबासाहेब आंबडेकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेला मसुदा भारतीय राज्यघटना म्हणून स्वीकारण्यात आला.

राज्यघटनेच्या मंजूर मसुद्यावर संविधान सभेच्या सर्व सदस्यांच्या स्वाक्षऱ्या होत्या.

मसुद्यावर सर्वात पहिली सही कोण केली? याचे उत्तर अनेकांना माहीत नसले. कारण त्यावेळी गोंधळ झाला.

मसुद्यावर संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून डॉ. राजेंद्र प्रसाद यांची पहिली सही हवी होती. परंतु पहिली सही त्यांची झाली नाही.

राज्यघटनेच्या मूळ प्रतमध्ये सदस्यांच्या सह्या असलेले पान पाहिल्यावर पहिल्या स्थानावर जवाहरलाल नेहरू यांची सही दिसते.

पंडित नेहरु यांनी चुकून पहिल्या क्रमांकावर सही केली. त्यामुळे डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी सही वरच्या बाजूला करावी लागली. 

नवीन पॅन कार्डमध्ये क्‍यूआर कोड असणार आहे. या प्रकल्पावर 1435 कोटी खर्च येणार आहे.