जगातल्या या 5 देशात भारतीय रुपया खणखणीत वाजतो..
26 December 2024
Created By: Atul Kamble
भारतीय रुपया काही देशांच्या करन्सीपेक्षा मजबूत आहे.
अमेरिकन डॉलर तर खूप मजबूत आहे. परंतू भारतीय रुपयाच्या मजबूतीचा अंदाज काहींना नाही.
भारतीय रुपया अनेक देशात तसा मजबूत आहे जसा रुपयांच्या तुलनेत डॉलरला मजबूत मानले जाते
आपण असे पाच देश पाहूयात त्यात भारतीय रुपयाचा दबदबा आहे
व्हीएतनामच्या चलनाला डॉग्न म्हटले जाते.एका भारतीय रुपयात 298 डॉन्ग मिळतात
एका भारतीय रुपयात इंडोनेशियाचे 190.12 रुपये मिळतात
कंबोडियाच्या करन्सीला रिएल म्हणतात, एक रुपयांत 46.98 रिएल मिळतात
कोस्टा रिकाच्या करन्सीला कॉलोन म्हणतात,एका रुपयाच्या बदल्यात 5.93 कॉलोन मिळतात
हंगेरीचा चलनाला फॉरिंट म्हणतात, एक रुपयाच्या बदल्यात 4.62 फॉरिंट मिळतात
थंडीत बाजरीच्या भाकरीसोबत गूळ खाल्ल्याने काय फायदा होतो?