लाल दगडांच्या या भव्य इमारतीत भारताचे Budget तयार केले जाते

24 July 2024

Created By: Atul Kamble

मध्य दिल्ली, ज्याला Lutyens Delhi म्हटले जाते, तेथे ही भव्य इमारत आहे

राईसीना हिल्स जेथे राष्ट्रपती भवनाला मिळते तिथे उत्तरेला 'नॉर्थ ब्लॉक' आहे

सर एडविन ल्युटेन्स व आर्किटेक्ट हर्बर्ट बेकर यांनी साऊथ-नॉर्थ ब्लॉक बांधले

'नॉर्थ ब्लॉक'चा बिल्टअप एरिया 75,289 चौ.मी. आहे

'नॉर्थ ब्लॉक'मध्ये दोन कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्री बसतात

517 कार्यालये येथे असून दोन हजार कर्मचारी येथे काम करतात

केंद्राचे अनेक सचिव, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर बोर्डाचे अधिकारी येथे बसतात

 जिथे लॉर्ड माऊंटबॅटन बसायचे तेथे आता अप्रत्यक्ष कर बोर्डाचे अध्यक्ष बसतात 

 

येथे तयार होते भारतासारख्या खंडप्राय देशाचे बजेट

मुघल-राजस्थानी शैलीची ही इमारत आता म्युझियममध्ये परिवर्तित होणार आहे