स्वदेशी RudraM-II क्षेपणास्राने पाक आणि चीनची झोप उडाली, वैशिष्ट्ये  पाहा 

15 June 2024

Created By : Atul Kamble

 स्वदेशी RudraM-II क्षेपणास्राने पाक आणि चीनची झोप उडाली, वैशिष्ट्ये पाहा 

16 June 2024

Created By : Atul Kamble

स्वदेशी RudraM-II क्षेपणास्राने पाक आणि चीनची झोप उडाली, वैशिष्ट्ये पाहा 

16 June 2024

Created By : Atul Kamble

ओडीशाच्या तटावर भारताने बुधवार हवेतून जमीनीवर मारा करणाऱ्या RudraM-II क्षेपणास्राची यशस्वी चाचणी केली

या क्षेपणास्राची सुखोई-30 लढाऊ विमानाद्वारे टेस्टींग झाली. याचे इंधन घनरुप आहे, सॉलिड प्रॉपलेंट एअर लॉंच सिस्टीम आहे.

रुद्रम क्षेपणास्राची रेंज 300 किमी असल्याने पाकिस्तान आणि चीन याच्या टप्प्यात येतात

 हे क्षेपणास्र 3 ते 15 किलोमीटरपर्यंत उंच उडू शकते आणि ते ध्वनीच्या पाच पट वेगाने उडते

असे म्हटले जाते जरी हे क्षेपणास्र टार्गेटच्या पाच मीटर अंतरावर जरी पडले तर टार्गेट संपूर्ण उद्धवस्त होते

रुद्रम स्वत: सोबत 155 किलोची स्फोटकं वाहून नेऊ शकते. याची लांबी 18 मीटर आहे

सुखोई-30 मधून या क्षेपणास्राची चाचणी झाली. मिग-29, मिराज सारख्या फायटर जेटमध्येही तैनात होऊ शकते

 खूप कमी उंचीवरुन हे क्षेपणास्र उडत असल्याने ते रडारच्या सहज नजरेत येत नाही.