थॉमस अल्वा एडीसन यांच्या नावावर 1093 पेटंट आहे.
28 November 2023
Created By: Nitish Gadge
थॉमस एडीसन यांच्या 10,000 अयशस्वी प्रयोगानंतर बल्बचा प्रयोग यशस्वी झाला
थॉमस एडीसन हे त्यांच्या आई वडिलांचे सातवे अपत्य होते
थॉमस एडीसन यांना लहानपणीच शाळेतून बाहेर काढले.
त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या आईने घरीच पूर्ण केले.
एडीसन यांनी वृत्तपत्र देखील विकले आहेत.
एडीसन त्यांचं काम अर्धवट ठेवून कधीच झोपत नसे
रिंकू राजगुरुचा हा लुक पाहून चाहत्यांना 'या' अभिनेत्रीची झाली आठवण
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा