इराण, सौदी नव्हे हा जगातील सर्वात ताकदवान मुस्लीम देश हा आहे !
6 ऑक्टोबर 2024
Created By: अतुल कांबळे
इस्रायल आणि इराण संघर्षात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांनी मुस्लीम देशांना एकत्र येण्याचे आवाहन केलेय
जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे,अशात सैन्य ताकदीत इराण कुठे आहे ? अन्य मुस्लीम देश कुठे आहेत?
ग्लोबल फायरपॉवर इंडेक्सनुसार तुर्कस्थान जगात सर्वात ताकदवान इस्लामिक देश आहे.145 देशांच्या यादीत त्याचा 8 वा क्रमांक आहे
तुर्कीकडे 8,83,000 सैनिक आहेत.3,50,000 सक्रीय तर 3,78,000 राखीव आहेत
पाकिस्तान जगातला 9 वा आणि मुस्लीमातील दुसरा पॉवर फूल देश आहे
पाकिस्ताननंतर इंडोनेशिया, इराण,इजिप्त,सौदी अरब,अल्जेरिया,बांग्लादेश, इराक, संयुक्त अरब अमिरात आहेत
या यादीत इराण चौथा ताकदवान मुस्लीम देश आहे, सैन्यदल, मिसाईल आणि परंपरागत सैन्यासाठी ओळखला जातो
भारतात किती प्रकारचे पासपोर्ट मिळतात ? त्यांचा उपयोग काय?