8 नोव्हेबर 2024
मंगळ ग्रहावर वातावरण थंड असतं की उष्ण ! नासाने दिलं असं उत्तर
Created By: राकेश ठाकुर
मंगळ ग्रह आणि त्याच्याशी निगडीत माहिती कायमच लोकांना आकर्षित करत असते.
अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने सांगितलं की, या ग्रहावर भरपूर प्रमाणात लोह आहे. त्यामुळेच त्याचा रंग लाल आहे.
ग्रहाचा लाल रंग पाहून असं वाटतं की मंगळावरील तापमान जास्त असेल. हा ग्रहावर सर्वाधिक उष्णता असेल.
शास्त्रज्ञांचे मते, मंगळावर तापमाण उणे 65 अंस आहे. म्हणजेच हा ग्रहावर खूपच थंडी आहे.
मंगळाला सूर्याभोवती फिरण्यासाठी 24.6 तास लागतात.
मंगळ ग्रहावरील पूर्ण दिवसाला सोलर डे संबोधतात. शॉर्टकटमध्ये sols बोललं जातं.
या ग्रहाला दोन चंद्र आहेत. पहिल्या चंद्राचं नाव फोबोस आणि दुसऱ्या चंद्राचं नाव डेमोस आहे.