नाग चावल्यावर पाणी पण मागू देत नाही, हे खरे आहे का?
19 November 2023
Created By: Mahesh Pawar
साप चावत नसतो दंश करतो, ग्रामीण भागात त्याला पान लागलं असं म्हणतात.
नागाने दंश केल्यावर माणुस लगेच मरत नाही.
किमान ५ ते १० मिनिटे एवढा वेळ तरी त्याच्याकडे नक्की असतो.
साप किती विषारी आहे यावर देखील काही गोष्टी अवलंबून असतात.
तेवढ्या वेळात तो पाणी पीणेच नाही तर जेवण सुद्धा करु शकतो.
दंश झाल्यानंतर काही लक्षणे किंवा शरीरात बदल होतो.
हा एक गैरसमज आहे की नागाने किंवा सापाने दंश केल्यावर पाणी मागु देत नाही.
नातं कोणतंही असो आपण इतरांसाठी किती केलं आणि त्यांनी आपल्यासाठी किती केलं, याचा हिशोब लावला जातो.
बॉलिवुड अभिनेत्री मौनी रॉयने शेअर केला नवीन लुक
पुरूषांच्या कोणत्या सवयी महिलांना आवडत नाहीत?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा