Jio ने लॉंच केले 3 नवे रिचार्ज प्लान, फ्री OTT,एक्स्ट्रा डाटाचा फायदा 

9 september 2024

Created By: Atul Kamble

रिलायन्स जिओने युजर्ससाठी तीन जबरदस्त रिचार्ज प्लान लॉंच केले आहेत

 या 3 रिचार्ज प्लानची ऑफर मर्यादित आहे,अनलिमिटेड कॉलींगसह अन्य फायदे आहेत

नव्या रिचार्ज प्लानमध्ये एक्स्ट्रा डेटा,काही ओटीटी प्लॅटफॉर्म फ्री मिळणार आहेत

जिओचा पहिला फेस्टीव्ह रिचार्ज प्लान 899 रुपयांचा आहे,90 दिवसांसाठी 2GB डेटा मिळणार 

दुसरा प्लान 999 रुपयांचा आहे,98 दिवसाची वैधतेसह 2GB डेटा मिळणार आहे

3 प्लान वार्षिक असून 3599 रुपयांत 365 दिवस 2.5GB चा डेटाचा मिळणार

या प्लानमध्ये 10 पॉप्युलर ओटीटी सब्सक्रिप्शन सह 10GB डेटा वाऊचर मिळणार