अंडी खरी की बनावट... कसं ओळखाल ?

अंडी खरी की बनावट... कसं ओळखाल ?

04 November 2023

Created By : Manasi Mande

Tv9-Marathi
थंडीची चाहूल लागली आहे.

थंडीची चाहूल लागली आहे.

थंडीत अंड्यांची मागणी खूपच वाढते.

थंडीत अंड्यांची मागणी खूपच वाढते.

पण बाजारात बनावट अंडीही येतात. जी आरोग्यासाठी धोकादायक ठरतात.

पण बाजारात बनावट अंडीही येतात. जी आरोग्यासाठी धोकादायक ठरतात.

बनावट अंडी ओळखण्यासाठी एक ट्रीक वापरू शकता.

अंडं चेक करताना हलक्या हाताने पकडा, म्हणजे ते तुटणार नाही

नंतर ते अंडं जोरजोरात हलवा, जर आतून लिक्विडचा आवाज आला तर समजा की...

 हे अस्सल अंड नाही.

खरं अंडं हलवल्यानंतर त्यातून कधीच आवाज येत नाही.

दरवेळेस  OK म्हणता; पण त्याचा फुलफॉर्म माहीत आहे का ?