पितृदोष असेल तर ही लक्षणं दिसतात...

पितृदोष असेल तर  हे संकेत दिसतात...

1 April 2025

Created By : Manasi Mande

जेव्हा आमिरने दिला रजनीकांत यांना नकार..
बऱ्याचदा घरात अनेक वाईट गोष्टी घडतात. यामागे पितृदोष असतो हे आपल्या लक्षातही येत नाही.

बऱ्याचदा घरात अनेक वाईट गोष्टी घडतात. यामागे पितृदोष असतो हे आपल्या लक्षातही येत नाही.

कोणत्या ना कोणत्या कारणाने घरात कटकटी होत असतील तर ते पितृदोषाचं कारण आहे असं समजावं.

कोणत्या ना कोणत्या कारणाने घरात कटकटी होत असतील तर ते पितृदोषाचं कारण आहे असं समजावं.

आजी-आजोबांच्या प्रत्येक गोष्टींवर बराच विचार करावा लागणं हा सुद्धा पितृदोषच असतो.

आजी-आजोबांच्या प्रत्येक गोष्टींवर बराच विचार करावा लागणं हा सुद्धा पितृदोषच असतो.

तुमच्या घरात अचानक पिंपळाचं रोप उगवलं तर समजावं हा पितृदोष आहे.

घरातील तुळस अचानक सुकणं हे मोठ्या संकटाचं लक्षण असून हा सुद्धा पितृदोषच आहे.

घरात विनाकारण, सतत भांडणं होत असतील, वाद होत असतील तर तोही पितृदोषच आहे.

कुटुंबातील सदस्य वारंवार आजारी पडण्यामागेही पितृदोषाची समस्या असते.