cobra-vs-king-cobra

कोबरा आणि किंग कोबरा यांच्यात पाच फरक असतात, जाणून घ्या 

23 एप्रिल 2025

Created By:  राकेश ठाकुर

Tv9-Marathi
cobra-snake

अनेक जण कोबरा आणि किंग कोबरा एकच प्रजाती असल्याचं समजतात. पण या दोघांमध्ये खूपच अंतर आहे.

king-cobra-pics

कोबरा आणि किंग कोबरामध्ये आकार, फना, विष, शिकार करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. 

how-to-identify-king-cobra

कोबराची लांबी 3 ते 7 फूट असते. तर किंग कोबराची लांबी 18 फूट असते. यावरून दोघांमधील अंतर स्पष्ट होतं.

किंग कोबरा फना पातळ आणि लांब असतो. कोबराचा फना मोठा असतो. हे एक अंतर आहे. 

किंग कोबरा लगेच प्रतिकार करत नाही जिथपर्यंत त्याला त्रास दिला जात नाही. पण कोबरा जराशी हालचाल केली तरी फना उगारतो. 

किंग कोबरा अधिक मात्रामध्ये विष सोडतो. तर कोबरा कमी विष सोडतो पण सर्वात घातक असतं. कमी वेळात त्याचा प्रभाव दिसतो. 

कोबरा सहसा लहान सस्तन प्राणी, उभयचर प्राणी आणि इतर सरपटणाऱ्या प्राण्याची शिकार करतो. तसेच विषारी सापही खातो.

Aadhar Card : लग्नानंतर आधारकार्डवर आडनाव असं झटपट बदलाल