snak (7)

पृथ्वीवर अनेक प्राणी आहेत. त्यात साप हा सर्वात विषारी प्राणी समजला जातो. 

5 April 2025

Created By : Jitendra Zavar

Tv9-Marathi
snak (6)

सापांना काही झाडे आवडत असतात. त्या झाडांच्या आकर्षणामुळे ते त्या ठिकाणी वास्तव्य करत असतात.

snak (9)

सापांना आवडणारी झाडे घरात किंवा बागेत लावू नये, असा सल्ला सर्प मित्र देत असतात. 

snak (3)

लिंबाच्या झाड सापांना आवडत असते. त्यामुळे लिंबाचे झाड आपल्या पारसबागेत लावू नये. 

लिंबला कीडा, मकोडे, उंदीर खात असतात. त्यामुळे त्यांना भक्ष्य करण्यासाठी साप लिंबाच्या झाडावर वास्तव्य करतो.

जॅस्मीन हे झाड सापांना आकर्षित करत असते. त्या झाडाच्या जवळपास साप राहत असतात. त्यामुळे हे झाड घरात लावू नये. 

चंदनाचा सुंगध सापांना आवडत असतो. त्यामुळे त्या ठिकाणी साप राहतात. तसेच या झाडाजवळ गारवा असतो.

सुरुचे झाड सजावटीसारखे असते. त्याची पाने बारीक असतात. त्यामुळे सापांना लपण्यासाठी हे झाड आवडते.