बँकेचा व्यवहार करताना चेक (धनादेश) भरण्याचे काम अनेकवेळा करावे लागते.
7 डिसेंबर 2024
चेकमध्ये लिहिताना Lakh की Lac कोणता शब्द बरोबर आहे? याबाबत संभ्रम आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहेत.
बँकेने आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनेनुसार लाख शब्द Lakh या पद्धतीने लिहिणे बरोबर असल्याचे म्हटले आहे.
आरबीआय वेबसाईट आणि बँकेनुसार Lakh शब्द बरोबर आहे. Lac हा शब्द बरोबर नाही.
Lac शब्द लिहिल्यावर तुमचा चेक रद्द होईल, असे नाही.
लाख बँकेच्या शब्दकोशातील अधिकृत शब्द आहे. यामुळे त्याचा वापर केला जावा.
लाख हा पदार्थ आहे. परंतु बोली भाषेत तो प्रचलित झाला आहे.
हे ही वाचा... पोळी बनवताना मिक्स करा ही वस्तू, भरभरुन मिळणार व्हिटॅमिन B 12