माचिस की लायटर, पहिला शोध कोणाचा लागला ? 99 % लोकांचं उत्तर चुकतच..

माचिस की लायटर, पहिला शोध कोणाचा लागला ? 99 % लोकांचं उत्तर चुकतंच..

4 December 2024

Created By : Manasi Mande

जेव्हा आमिरने दिला रजनीकांत यांना नकार..
माचिस ( काडेपेटी) आणि लायटर पैकी जगात पहिला शोध कोणाचा लागला, असा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल ना ? या प्रश्नाचं उत्तर 99  % लोक चुकीचं देतात( Photo : Pixaby)

माचिस ( काडेपेटी) आणि लायटर पैकी जगात पहिला शोध कोणाचा लागला, असा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल ना ? ( Photo : Pixaby)

1823 मध्ये जर्मनीतील केमिस्ट जोहान वोल्फगँग डोब्रायनर याने लायटरचा शोध लावला.

1823 मध्ये जर्मनीतील केमिस्ट जोहान वोल्फगँग डोब्रायनर याने लायटरचा शोध लावला.

त्याच्या नावावरूनच याचं नाव डोबरायनर लँप असं ठेवण्यात आलं.

त्याच्या नावावरूनच याचं नाव डोबरायनर लँप असं ठेवण्यात आलं.

तर 1826मध्ये  जॉन वॉकर नावाच्या केमिस्टने काडेपेटी अर्थात माचिसचा शोध लावला.

एखाद्या काडीवर खास केमिकल लावून ते घासलं तर आगीच्या ज्वाळा निघू शकतील असं त्याचं म्हणणं होतं. असाच माचिसचा शोध लागला.

या जगात लायटरचा शोध पहिले लागला आणि माचिसचा नंतर, दोघांमध्ये तीन वर्षांचं अंतर होतं.