व्होट मोजण्यास एका EVM मशिनला किती वेळ लागतो ?
4 June 2024
Created By : Atul Kamble
देशातील 543 लोकसभा जागांवर सात टप्प्यात निवडणूका झाल्या. आज निकाल येत आहेत.
EVM वर मतमोजणी होत आहे. एका ईव्हीएम मशिनला व्होट मोजयला किती वेळ लागतो?
मतमोजणी करताना सर्वात आधी इलेक्ट्रॉनिक ट्रासमिटेड पोस्टल बॅलेटची मोजणी सुरु केली.
पोस्टल बॅलेटसाठी स्वतंत्र टेबल असते. येथे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी असतात
पोस्टल बॅलेटची मोजणी सुरु झाल्यानंतर अर्ध्यातासांनी EVM मतांची मोजणी सुरु होते
एका EVM मधील व्होट मोजण्यासाठी अर्ध्या तासांचा वेळ लागतो.
जेव्हा 14 ईव्हीएमची मोजणी पूर्ण होताच एक ( फेरी ) राऊंड संपल्याचे जाहीर केले जाते.
प्रत्येक राऊंडचा निकाल घोषीत केला जातो. त्यामुळे उमेदवार किती आघाडीवर आहे ते समजते
मतमोजणी संपल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी अखेर निकाल जाहीर करतात.
सानिया मिर्झा हीच्याकडे WHOOP रिस्ट बँड, विराट कोहलीची देखील पसंती