val - व्हॅलेंटाईन डे बनवा खास, पार्टनरला असे गिफ्ट देऊन करा खुश

30 January 2024

व्हॅलेंटाईन डे बनवा खास, पार्टनरला असे गिफ्ट देऊन करा खुश

Mahesh Pawar

image
val - फेब्रुवारी महिन्यात 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

फेब्रुवारी महिन्यात 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. 

val - त्यापूर्वी एक आठवडा तो 'व्हॅलेंटाईन डे' म्हणून साजरा करतात. यानिमित तुमच्या पार्टनरला असे गिफ्ट देऊ शकता.

त्यापूर्वी एक आठवडा तो 'व्हॅलेंटाईन डे' म्हणून साजरा करतात. यानिमित तुमच्या पार्टनरला असे गिफ्ट देऊ शकता.

val - बुधवार 7 फेब्रुवारी रोज डे आहे. यादिवशी पार्टनरला कपडे आणि पाकीट गिफ्ट करू शकता.

बुधवार 7 फेब्रुवारी रोज डे आहे. यादिवशी पार्टनरला कपडे आणि पाकीट गिफ्ट करू शकता.

गुरुवार  8 फेब्रुवारीला प्रपोज डे आहे. यादिवशी एकत्र फिरायला जावू शकता.

शुक्रवार ९ फेब्रुवारी या चॉकलेट डे दिवशी त्याच्या आवडीचा केक बनवून त्याला भेट म्हणून पाठवा.

शनिवार 10 फेब्रुवारी टेडी डे निमित्त जोडीदाराला आकर्षण असे टेडी भेट द्या.

रविवार 11 फेब्रुवारीला प्रॉमिस डे आहे. या निमीत्त पार्टनरला हातातील घड्याळ भेट देऊ शकता.

सोमवारी 12 फेब्रुवारीला हग डे निमित्त फोटो फ्रेम हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

मंगळवार 13 फेब्रुवारीला किस डे आहे. यादिवशी पॉवर बँक गिफ्ट करू शकता.

बुधवार 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे ला जोडीदाराच्या आवडीची पण सुंदर अशी वस्तू भेट द्या. 

लव मॅरेजसाठी पालकांची परवानगी हवीय? फोलो करा या टिप्स